गर्भाचे भावविश्व

Rs.165.00
Garbhache Bhav-Vishwa

लेखकाचे नाव :- श्री. गजानन केळकर
पाने :- 178

ऑनलाइन देणगीमूल्य : रू.165/- कुरीअर चार्जेस स्वतंत्र.
दि. 1 जानेवारी 2012 पासून देणगीमूल्यात वाढ होणार आहे.

गर्भाचे भाव-विश्व उलगडून दाखविणारा आणि गर्भधारी जोडप्यांना गर्भसंस्काराचे उत्कृष्ट मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. यामध्ये पुढील विषय हाताळले आहेत.

  • युजेनिक्स
  • जगन्मान्य 9 सूत्रे
  • गर्भाच्या विकासाचे टप्पे
  • गर्भाचे-पेशी विज्ञान
  • संवेदनशील गर्भ
  • जनुकीय गंमतीजमती
  • बुध्दिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम (शोधनिबंध)
  • नैराश्य-काळजी-ताण मापन चाचणी इत्यादी

Machine Tests &
Psycho-Feedback Therapy

(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

View Catelogue.jpgView