गुणदोषशक्ती
Rs.90.00
लेखकाचे नाव :- स्वामी विज्ञानानंद
पाने :- 138
ऑनलाइन देणगीमूल्य : रू.90/- कुरीअर चार्जेस स्वतंत्र.
दि. 1 जानेवारी 2012 पासून देणगीमूल्यात वाढ होणार आहे.
प्रत्येकात गुणदोष असतात. दोन्हीकडे योग्य दृष्टीने पाहिले तर दोन्हींची शक्ती आपल्याला उपयोगी पडू शकतो हे सांगणारा हा ग्रंथ आहे. यात पुढील विषय आहेत -
- गुण आणि गुणांचा अहंकार नको, दोषांचा तिरस्कार नको
- गुण-दोषांबद्दल समतोल दृष्टि ठेवा
- अज्ञान गुणाने घात, संकटातून सामर्थ्य
- राष्ट्रप्रेमची सरिता, विश्वप्रेमाचा सागर
- हट्ट चांगला केव्हा असतो?
- तपशक्ती उपयुक्त केव्हा?
- दयेचे गुण
- आत्मविश्वासाचे गुण-दोष इत्यादी
Machine Tests &
Psycho-Feedback Therapy
(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

