तुमच्या मुलाला वाचवा तुमच्या स्वतःपासून
Rs.90.00
लेखकाचे नाव :- मराठी अनुवाद, मनशक्ती रेस्ट न्यू वे प्रेरित,
पाने :- 104
ऑनलाइन देणगीमूल्य : रू.90/- कुरीअर चार्जेस स्वतंत्र.
दि. 1 जानेवारी 2012 पासून देणगीमूल्यात वाढ होणार आहे.
बुध्दिनिष्ठ पालकत्व यावरचे हे एक सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे. यामध्ये पुढील विषयांवर चर्चा केली आहे -
- आपल्या प्रेमळपणाच्या भ्रामक कल्पना
- शिक्षणाचे मोल कितीसे?
- शिक्षणाचे ध्येय व असमर्थता
- मुलाला ''आम्ही'' शिकवू शकतो का?
- आपण मुलाला काय शिकवतो?
- मुलांना सांगाव्यात अशा गोष्टी इत्यादी
Machine Tests &
Psycho-Feedback Therapy
(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

