दुःखमुक्ती
Rs.55.00
लेखकाचे नाव :- स्वामी विज्ञानानंद
पाने - 101
ऑनलाइन देणगीमूल्य : रू.55/- कुरीअर चार्जेस स्वतंत्र
दि. 1 जानेवारी 2012 पासून देणगीमूल्यात वाढ होणार आहे.
या पुस्तकामध्ये पुढील विषय हाताळलेले आहेत-
- दु:खमुक्तीवर उपाय काय ? दु:खमुक्तीचा वैज्ञानिक अर्थ कोणता ?
- कामगार वर्गाची दु:खे कोणती ? वरिष्ठ वर्गाची दु:खे कोणती ? त्यावर उपाय कोणते आहेत ? गरिबांपेक्षा श्रीमंतांना अधिक यातना होतात का ?
- कामगारांच्या प्रश्नावर ज्या तीन शक्तींनी प्रयत्न केले त्यांचे निष्कर्ष काय आहेत ?
- विकसनशील देशांतील व विकसित देशांतील वाढलेल्या रोगांचा संबंध व त्यांची कारणमिमांसा काय ?
- देव द्याळू आहे, निष्ठुर आहे, की न्यायी ?
- दु:खमुक्ती बाबत गीतेचा संदेश कोणता ? या व अशा अनेक गहन प्रश्नांची उकल 'दु:खमुक्ती' या ग्रंथात वैज्ञानिक प्रमेयांनी सिध्द केलेली आढळेल.
Machine Tests &
Psycho-Feedback Therapy
(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

