मृत्युजिज्ञासा
Rs.65.00
लेखकाचे नाव :- स्वामी विज्ञानानंद
पाने :- 72
ऑनलाइन देणगीमूल्य : रू.65/- कुरीअर चार्जेस स्वतंत्र.
दि. 1 जानेवारी 2012 पासून देणगीमूल्यात वाढ होणार आहे.
'मृत्यु' एक शाश्वत सत्य आहे. त्याबद्दल मनोरंजक व उद्बोधक माहिती. - मृत्यु म्हणजे काय? मृत्यूचे प्रकार किती? मृत्यु कोणाच्या इच्छेने होतो? भूत म्हणजे काय? मृत्यूनंतर इतरांना साहाय्य करता येते का? फाशीनंतर काय होते? जन्मकुंडलीप्रमाणे मरणकुंडली तयार करता येते का? यज्ञाचा मरणदु:खाशी संबंध काय? मृतांसाठी नातलग काय करू शकतात? मृत्युनंतर भेट शक्य आहे का?...... या सर्व प्रश्नांची उकल करून आपली जिज्ञासा तृप्त करण्याचा प्रयत्न, सदर 'मृत्यु-जिज्ञासा' यात आपणास वाचावयास मिळेल.
Machine Tests &
Psycho-Feedback Therapy
(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

