यशमत्सर
लेखकाचे नाव :- स्वामी विज्ञानानंद
पाने :- 119
ऑनलाइन देणगीमूल्य : रू.65/- कुरीअर चार्जेस स्वतंत्र.
दि. 1 जानेवारी 2012 पासून देणगीमूल्यात वाढ होणार आहे.
कर्तबगार माणसला सबोल आणि अबोल अशा मत्सराने घेरुन टाकलेले असते. हे एक बुध्दिनिष्ठ सत्य आहे. याला अनेक पुरावे आहेत. त्यापैकी काही या पुस्तकात दिलेले आहेत.
तुमच्या गुणामुळे घरात, कचेरीत, कारखान्यात मत्सरशक्ती पसरते. संसारात त्याने आठ घात निर्माण होतात, असे विज्ञान अपरोक्ष सुचवते. थर्मोडायनॅमिक्स्चा पहिला नियम ते क्वाँटम मेकॅनिक्स यामधील विज्ञानाच्या अनेक शाखांमधून याला पुरावा आहे. त्याचे काही संदर्भ या पुस्तकात दिले आहेत.
कर्तबगार व्यक्तीने, शापमुक्त वैभव प्राप्तीसाठी कसा प्रयत्न करावा तेही यात सांगितले आहे.
Machine Tests &
Psycho-Feedback Therapy
(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

