यशशिखर

Rs.110.00
Yash Shikhar

लेखकाचे नाव :- स्वामी विज्ञानानंद
पाने :- 138

ऑनलाइन देणगीमूल्य : रू.110/- कुरीअर चार्जेस स्वतंत्र.
दि. 1 जानेवारी 2012 पासून देणगीमूल्यात वाढ होणार आहे.

या पुस्तकात तुमच्या अभ्यासाचा तुमच्या मेंदूशी संबंध, रोगाशी संबंध, त्यावरचे प्रयोग, सोपे उपाय सांगितले आहेत. रोज फक्त 15 सेकंद एकाग्रतेने, तुमच्या आयुष्यात भविष्यक्रांती होईल. अगदी परीक्षेच्या क्षणापर्यंत काय करायचे तेही मार्गदर्शन या पुस्तकात आहे. तसेच एकाग्रता शक्तीच्या अपूर्व पध्दती; मेंदूचे 14 व्यायाम, रोज 15 सेकंद हीही यात दिले आहेत.

Machine Tests &
Psycho-Feedback Therapy

(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

View Catelogue.jpgView