शक्तीयोग

Rs.155.00
Shakti Yog

लेखकाचे नाव :- प.पू. स्वामी विज्ञानानंद
पाने :- 322

ऑनलाइन देणगीमूल्य : रू.155/- कुरीअर चार्जेस स्वतंत्र.
दि. 1 जानेवारी 2012 पासून देणगीमूल्यात वाढ होणार आहे.

  • 'शक्तीयोग' मध्ये शक्तीची चर्चा आहे. शक्ती मिळविण्याची वाचवण्याची किंवा समतेकडे नेण्याची.
  • शक्तीच्या रूपांतराची जलद क्रिया विज्ञानाप्रमाणे रेझोनान्स किंवा समगतीस्पंदनानेच कार्य करते, असे प्रमेय या ग्रंथात मांडले आहे.
  • योग्य शक्ती शोधून त्या शक्तीशी समगती स्पंदित झाले म्हणजे शक्तीवाढ होते. त्याचे नियम या ग्रंथात सांगितले आहेत, तसेच तत्वज्ञानातली समतास्थितीही सांगितली आहे.

Machine Tests &
Psycho-Feedback Therapy

(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

View Catelogue.jpgView