१०० छोट्या गोष्टी
लेखकाचे नाव :- स्वामी विज्ञानानंद
पाने :- 138
ऑनलाइन देणगीमूल्य : रू.55/- कुरीअर चार्जेस स्वतंत्र.
दि. 1 जानेवारी 2012 पासून देणगीमूल्यात वाढ होणार आहे.
100 छोटया गोष्टी या पुस्तकात ज्ञान,भक्ती,मनोरंजन अशा छोटया छोटया 100 गोष्टी दिलेल्या आहेत. त्या लहानांनाच काय, पण मोठयांनाही उद्बोधक ठरतील. त्या ज्ञानमय, भक्तीयुक्त आणि मनोरंजनात्मक अशाच आहेत. अत्यंत सोप्या, सरळ, सुबोध भाषेत स्वामी विज्ञानानंद यांनी त्यांची मांडणी केी आहे. स्वामीजींच्या खास शैलीतील रोचक भाषेतील या कथा मुलांना अतिशय आवडतील, यात शका नाही. उत्तम संस्काराबरोबर त्यांच्या ज्ञानातही भर पडेल. शिवाय मनोरंजनही होईल, हे वेगळेच. काही कथा भक्ती-रसान परिपूर्ण आहेत. पालकांना आपल्या मुलांवर कोणते संस्कार करावेत, कसे करावेत असे कित्येकदा प्रश्न पडतात. के प्रश्न कथासंग्रह निश्चिातच सोडवेल. शिवाय जगातील 12 प्रमुख धर्मांची माहिती या ग्रंथात संकलीत केली आहे. तसेच मुलांच्या यश पराक्रमासाठी काय करता येईल, याची उद्बोधक माहितीही या ग्रंथात आहे. त्याचा मुलांच्या यशाचा आलेख वाढण्यास निश्चितच उपयोग होईल. एकूण हे पुस्तक मुलांना अतिशय उपयुक्त ठरेल. तसेच पालकांनाही मुलांच्या दृष्टीने उपयोगी ठरेल.
Machine Tests &
Psycho-Feedback Therapy
(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

