एकवचनी एकबाणी

Rs.205.00
एकवचनी एकबाणी

स्वामी विज्ञानानंद यांचे सखोल अनुभवविश्व, उत्कट भाषाशैली, खटकेबाज व चुरचुरीत संवादकौशल्य यातून संपन्न झालेली, रामाच्या आयुष्यावरील एक अपूर्व कादंबरी म्हणजे - एकवचणी एकबाणी.

सत्य, धैर्य, संस्कार, शांती, सामर्थ्य या गुणांच्या विकासासाठी, तसेच एकूणच व्यक्तिमत्त्व विकासासाठी, विद्यार्थी, युवक, तरुण, गर्भवती महिला, प्रौढ, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांना उपयुक्त व प्रेरणादायी ही कादंबरी आहे.

यामधील दोन ऑडियो सीडींच्या सोबत, श्री रामरक्षा (अर्थासहीत) पुस्तिका व राम एकाग्रता प्रतीकही समाविष्ट आहे.

देणगीमूल्य: रु. २०५.०० कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसाठी आहे.
ही सीडी, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.

Machine Tests &
Psycho-Feedback Therapy

(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

View Catelogue.jpgView