गरोदरपणातील योगासने
आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमित योगासने करणे आवश्यक आहे. विशेषतः गरोदरपणात, या योगासनांचे वेगळे महत्त्व असते.
गरोदरपणातील तात्कालिक त्रास कमी होण्यासाठी तसेच सुलभ व नैसर्गिक प्रसुतीसाठी योगासनांचा चांगला उपयोग होतो.
या व्हिडियो सीडीमध्ये पुढील गोष्टी आहेत-
* प्रार्थना
* पूर्वतयारीची योगासने
* प्रत्येक तिमाहीप्रमाणे करावयाच्या योगासनांची प्रात्यक्षिके
* शांती मंत्र
* योगासनांची सचित्र पुस्तिका
चांगले आरोग्य तसेच सुलभ, नैसर्गिक प्रसुतीसाठी, आपल्याला शुभेच्छा!
देणगीमूल्य: रु.११५ .००. कुरिअर चार्जेस् अधिकीचे.
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्यांसाठी आहे.
ही व्हीसीडी, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.
Machine Tests &
Psycho-Feedback Therapy
(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

