गर्भसंस्कार संच

Rs.699.00
गर्भसंस्कार संच

पूर्ण नऊ महिन्यात माता-पित्याने बालकाच्या भावनिक बुद्धिमत्तेसाठी करावयाची महत्वाची उपाययोजना सांगणारा, मार्गदर्शन करणारा अत्यंत महत्वाचा संच.
यामध्ये डाव्या मेंदूच्या विकासासाठी लागणारे, प्रार्थना, जीवनगीता, रसदार कथा, १०० छोट्या गोष्टी, इ. साहित्य आणि उजव्या मेंदूच्या विकासासाठी लागणारे गर्भसंगीत आणि नोंदवही या साहित्याचा समावेश आहे.
या संचात पुढील साहित्य आहे -
१. गर्भाचे भावविश्व
२. मूल आइच्या पोटातून बोलते; ऐकायला शिका
३. जन्मपूर्व नोंदवही - भाग १, २
४. गर्भसंगीत
५. गरोदरपणातील योगासने
६. जीवनगीता
७. १०० छोट्य़ाग गोष्टी
८. रसदार कथा
९. रंजक, बोधक कथा
१०. चांगुलपणाचे चमत्कार
११. प्रार्थना
१२. सप्तवार्षिक शिशुकल्याण प्रकल्प
१३. मनशक्ती अंक
१४. मनशक्ती माहिती पुस्तिका
या सुंदर जगामध्ये जन्म घेणार्‌या आपल्या बाळाचा अद्‌भूत प्रवास, सुलभ, नैसर्गिक आणि आनंदमय करा!

देणगीमूल्य: रु. 699.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसाठी आहे. दि. १ जानेवारी २०१२ पासून ते वाढणार आहे.
(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

Machine Tests &
Psycho-Feedback Therapy

(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

View Catelogue.jpgView