गोष्टींची फुलबाग - संस्कार गोष्टी
उमलणाऱ्या नव्या पिढीवर, विज्ञान आणि मनोरंजनाच्या माध्यमातून संस्कार करणार्याआ स्वामी विज्ञानानंद यांच्या अभ्यास-लेखनावर आधारित संस्कार गोष्टी, या डीव्हीडीमध्ये आहेत.
संस्कार, नीती, चातुर्य, धैर्य देणार्या् या रंजक-बोधक कथा, मले-पालक सर्वांनाच प्रेरणादायी व उपयुक्त अशा आहेत.
या डीव्हीडीमध्ये पुढील गोष्टी आहेत-
* या रे या सारे या (शीर्षक गीत)
* सोन्याचे हंडे
* मी आंबे चोरले; माझे हात तोडा
* चोरांची फजिती
* हिरा, चोर आणि राजा
* शरीराचा शेतबंधारा करणारा अरुणी
देणगीमूल्य: रु. १५०.००. कुरिअर चार्जेस् अधिकीचे.
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्यांसाठी आहे.
ही डीव्हीडी, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.
Machine Tests &
Psycho-Feedback Therapy
(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

