जन्म मृत्यु विज्ञान संच
Rs.207.00
जन्म म्हणजे काय?
मृत्यु म्हणजे काय?
मृत्यूनंतर आयुष्य असतं का?
पुनर्जन्म शक्य आहे का?
मृत्युनंतरच्या आयुष्यात सुख दुःख असतं का?
असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात.
जन्म मृत्युचे वैज्ञानिक सत्य काय आहे? हे या संचात समाविष्ट असलेल्या पुस्तकांतून वाचायला मिळेल.
या संचात पुढील साहित्य आहे -
१. श्रद्धायोग
२. मृत्यूजिज्ञासा
३. अमरयात्रा
४. दीर्घायुष्य मंत्र
५. प्रार्थना
६. मेंदूप्रतीक
७. ज्योतीध्यान कार्ड
देणगीमूल्य: रु.२०७.००. कुरिअर चार्जेस् अधिकीचे.
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्यांसाठी आहे.
(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)
Machine Tests &
Psycho-Feedback Therapy
(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

