ज्येष्ठ नागरिक संच
ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्नत आणि समस्यांवर मार्गदशक उपाय तसेच त्यांच्या अनुभव संपन्न आयुष्याचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल याचे विवेचन या संचातील पुस्तकात आहे.
निवृत्तीनंतर जरी निर्वात पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते त्यावर उपाय. एकाएकी घरातील इतरांना आपली अडचण भासू लागते, त्यामुळे घरात राहून वानप्रस्थी असे ईश्व राभिमुख आयुष्य जगण्याच्या युक्त्या.
आपल्या आयुष्यातील दु:ख संकटाचा नाश होऊन आपल्याला सुखी निरोगी दीर्घायुष्य कसे लाभेल याची गुरूकिल्ली या संचातील पुस्तकात आहे.
या संचात पुढील साहित्य आहे -
१. वागावे कसे? भाग १
२. संतसंगती खंड २
३. दु:खसंकटनाश मंत्र
४. दीर्घायुष्य मंत्र
५. प्रार्थना विज्ञान कोष
६. प्रार्थना
७. मेंदूप्रतीक
८. ज्योतीध्यान कार्ड
देणगीमूल्य: रु. २८७.००. कुरिअर चार्जेस् अधिकीचे.
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्यांसाठी आहे.
(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)
Machine Tests &
Psycho-Feedback Therapy
(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

