मत्सरघातमुक्ती संच

Rs.187.00
मत्सरघातमुक्ती संच

कर्तबगार व्यक्तींचा मत्सर होत असतो. मिळणार्याा प्रत्येक यशामुळे मित्रमंडळी व नातेवाईक यांच्या मनात सुप्त मत्सर वाढत असतो.

हे मत्सरविष अदृष्यरूपाने घरात व कामाच्या जागी, वातावरणात साठते, टिकते. वातावरणातली ही सुप्त शक्ती आठ प्रकारे आपला घात करते.

हे आठ घात कोणते? व ते टाळावे कसे? त्यावर उपाय कोणता करावा? याबाबतची सविस्तर माहिती या संचातील पुस्तकांतून वाचायला मिळते.

या संचात पुढील साहित्य आहे -
१. तुमच्या भविष्यात काय आहे?
२. यशमत्सर
३. समाजक्रांती
४. प्रकाश प्रार्थना
५. मेंदूप्रतीक सेट
६. चांगुलपणाचे चमत्कार
७. प्रार्थना

देणगीमूल्य: रु. १८७.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसाठी आहे.
(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

Machine Tests &
Psycho-Feedback Therapy

(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

View Catelogue.jpgView