योगशक्ती-ध्यान संच (ताणमुक्ती संच)
ध्यानासाठी डोळे बंद केले, की अनेक विचार मनात यायला लागतात. प्रत्येक विचारात माणसाची शक्ती खर्च होते. ती स्वत:च्या सुखासाठी वाचवायची युक्ती म्हणजे ध्यान.
ध्यानामुळे अनेक व्यावहारिक, मानसिक, शारीरिक आध्यात्मिक फायदे होतात. ध्यानामुळे अनेक प्रकारचे ताण कमी करता येतात व आत्मिक समाधानाच्या उंचीवर आपण पाहोचू शकतो. ध्यान का आणि कसे करावे हे विषद करणारा पुस्तकांचा संच.
या संचात पुढील साहित्य आहे -
१. ध्यान पाठ १
२. ध्यान पाठ २
३. मन:शांती १६ सोप्या पद्धती
४. चांगुलपणाचे चमत्कार
५. ध्यान पुस्तिका (शरीराशी संवाद)
६. मेंदूप्रतीक
७. प्रार्थना
८. प्रकाश प्रार्थना
देणगीमूल्य: रु. २९७.००. कुरिअर चार्जेस् अधिकीचे.
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्यांसाठी आहे.
(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)
Machine Tests &
Psycho-Feedback Therapy
(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

