शरीराशी संवाद - एक अपूर्व ध्यान पद्धत

Rs.135.00
शरीराशी संवाद - एक अपूर्व ध्यान पद्धत

ह्या ऑडियो सीडीमध्ये, दोन अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय ध्यान-पद्धती सांगितलेल्या आहेत -
१. कुंडलिनी ध्यान (षड्‌चक्र ध्यान)
२. ॐ ध्यान

प्राचीन भारतीय योगशास्त्रातील एक सर्वोत्कृष्ट ध्यान-पद्धती म्हणजे कुंडलिनी ध्यान अर्थात षड्‌चक्र ध्यान. हे ध्यान का करावे? कसे करावे? त्याचे फायदे कोणते? ही माहिती यामध्ये आहे.

ॐ चे महत्व, वेद आणि उपनिषद काळापासून ऋषिमुनि, संत आदी सर्वांनी सांगितलेले आहे. ओमपासून विश्वाची उत्त्पत्ती झाली आहे, असे मानले जाते. आधुनिक विज्ञानातील वेव्ह-पार्टिकल थिअरीचा विलक्षण समन्वय ओम प्रतीकात आढळून येतो, असे स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले आहे.

कुंडलिनी ध्यान आणि ओम्‌ संकल्पनेचे ज्ञान समजून घेऊन, सदर सीडीमधील उच्चारणावर सातत्याने ध्यान केले (किंवा स्वत:च त्याचे उच्चारण केले), तर आपल्याला ध्यानाचे चांगले अनुभव येतील.

देणगीमूल्य: रु. १३५.०० कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसाठी आहे.

Machine Tests &
Psycho-Feedback Therapy

(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

View Catelogue.jpgView