सुप्रजनन संच
नवदांपत्यांनी किंवा विवाह ठरलेल्यांसाठी चांगल्या बीजाच्या निर्मीतीसाठी गर्भधारणेपूर्वी, आपत्यासाठी प्रयत्न सुरू करण्याच्या सुमारास चांगल्या संस्काराचं रोपण गर्भबीजावर होण्यावर होण्यासाठी. विवाहेच्छुक किंवा पती पत्नीमधील जुळवणूक चांगली होण्यासाठी.
सुप्रजननार्थ (आपल्याला अपेक्षित असं बाळ येण्यासाठी) आपले आचार, विचार शुद्ध राहण्यासाठी या संचातील वाचन चिंतन मनन आपल्याला फारच उपयुक्त ठरेल.
या संचात पुढील साहित्य आहे -
१. अमृतानुभव
२. गुणदोषशक्ती
३. महागायत्री मंत्र
४. कुटुंबशांती मंत्र
५. संसार मंगल
६. अमृतसुख मंत्र
७. मंत्रसिद्धी
८. लग्नातला आहेर
९. मेंदूप्रतीक
१०. प्रार्थना
देणगीमूल्य: रु. ३५५.००. कुरिअर चार्जेस् अधिकीचे.
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्यांसाठी आहे.
(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)
Machine Tests &
Psycho-Feedback Therapy
(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

