Marathi

Syndicate content

तत्परता चाचणी

Rs.520.00
Child Development and Welfare
Activities for Teenagers
8 to 14 years
15 to 21 years
Children
Teens

चाचणीचे नांव: तत्परता
वयोगट: ८ ते २१ वर्षे
भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
कालावधी (चाचणी + समुपदेशन): अंदाजे २ ते ३ तास
देणगीमूल्य: रु. ५२०/-
चाचणी फक्त पूर्वनिश्चितीने होते
संपर्क: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
फोन: (०२११४) २३४३२०/ १ / २

तत्परता हा विशेष गुण आहे. याचा उपयोग शालेय शिक्षणात होतोच, पण व्यावहारिक जगातसुद्धा होतो. एखाद्या परिस्थितीचा चटकन आवाका येणे आणि त्यानुसार लगेच निर्णय घेण्याची क्षमता, यामुळे वाढते.

ही चाचणी अलर्टनेस टेस्टद्वारा केली जाते.

English
Hindi
Marathi
३ तास
ही चाचणी अलर्टनेस टेस्टद्वारा केली जाते.

व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

Activities for Teenagers
Youth Activities
15 to 21 years
22 to 28 years
Teens
Youth
Marathi
आपले व्यक्तिमत्व परिपूर्ण असावे असे आपल्याला मनापासून वाटते. त्यासाठी काय आवश्यक आहे? नेमके कोणते प्रयत्न करावेत? याचे उत्तम शास्त्रशुद्ध उपाय मनशक्ती केंद्राने या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत सुचविले आहेत. तसेच या विषयासंबंधित प्रदर्शन व ग्रंथसाहित्य कार्यक्रम स्थळी उपलब्ध असते.

आयुष्यात कर्तबगारी करायची आहे का ?
आत्मविश्वारस वाढविणे महत्त्वाचे वाटते का ?
तुमच्यातले न्यूनगंड तुम्हाला त्रास देतात का ?
नकारी भूमिका सोडून होकारी भूमिका वाढवायची आहे का ?
एकाग्रता, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी वैज्ञानिक उपाय हवे आहेत का ?
तुम्ही खूप हूशार असूनसुद्धा अभ्यासाचा/कामाचा ताण येतो का ?

आपले व्यक्तिमत्व परिपूर्ण असावे असे आपल्याला मनापासून वाटते. त्यासाठी काय आवश्यक आहे? नेमके कोणते प्रयत्न करावेत? याचे उत्तम शास्त्रशुद्ध उपाय मनशक्ती केंद्राने या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत सुचविले आहेत. तसेच या विषयासंबंधित प्रदर्शन व ग्रंथसाहित्य कार्यक्रम स्थळी उपलब्ध असते.

बुद्धिवर्धन - बालसमस्या (प्रगत)

Child Development and Welfare
8 to 14 years
Children
Parents
Marathi
या प्रगत वर्गामध्ये पुढील विषय घेतले जातात - (१) प्रगतीचा निश्चित बुद्धिनिष्ठ अर्थ. (२) मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारे विविध प्रयोग. (३) मुलांची एकाग्रता व कल्पनाशक्ती वाढीस उपयुक्त चाचणी. (४) अभ्यासयशासाठी प्रगत मार्गदर्शन. (महत्वाची टीप : मुलांबरोबर आई-वडिलांनी येणे अधिक लाभदायक.)

या प्रगत वर्गामध्ये पुढील विषय घेतले जातात -
(१) प्रगतीचा निश्चित बुद्धिनिष्ठ अर्थ.
(२) मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारे विविध प्रयोग.
(३) मुलांची एकाग्रता व कल्पनाशक्ती वाढीस उपयुक्त चाचणी.
(४) अभ्यासयशासाठी प्रगत मार्गदर्शन.

(महत्वाची टीप : मुलांबरोबर आई-वडिलांनी येणे अधिक लाभदायक.)

कालावधी : 3 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : १ विद्यार्थी - रु.७८५ /- + १ पालक - रु.११५०/- = रु.१९३५ /-
ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसठी आहे.

Alertness Test

Rs.520.00
Child Development and Welfare
Activities for Teenagers
8 to 14 years
15 to 21 years
Children
Teens

Test Name:- Alertness
Age group:- 8 to 21 years
Language:- English / Hindi / Marathi
Duration (Test + Counseling): Approx. 2 - 3 hours
Donation contribution:- Rs. 520/-
Test by Appointment only
Contact on:- Monday to Friday; 9am to 12noon

Phone:- (02114) 234320/ 1 / 2

English
Marathi
3 hours

Test Name: Alertness
Age group: 8 to 21 years
Language: English / Hindi / Marathi
Duration (Test + Counseling): Approx. 2 - 3 hours
Donation contribution: Rs. 520/-
Test by Appointment only
Contact on: Monday to Friday; 9am to 12noon
Phone - (02114) 234320/ 1 / 2

Alertness is defined as time taken to perform a given task when faced with multiple tasks. Usually the time taken is in milliseconds. More the alertness, less is the time taken. This test is conducted with the help of an 'Alertness tester'' to find out the state of alertness.

मेंदूक्रांती संच

Rs.177.00
Marathi

मेंदूक्रांती संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १७७/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

१ ते ७ वर्ष वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी खास तयार केलेला संच.

ह्या कालावधीत मुलांवर केलेले संस्कार आयुष्यभर त्यांना उपयोगी ठरतात. उत्तम आकलन क्षमता असलेल्या ह्या मुलांचा शारीरिक, मानसिक व बौद्धीक व भावनीक विकास कसा साधावा याच्या युक्त्या ह्या पुस्तकातील संचात दिल्या आहेत.

पालक म्हणून आपली भूमिका कशी पार पाडायची याबद्दलचे सविस्तर मार्गदर्शन.

कमवा शिका योजना

Marathi

यामध्ये गरीबगरजू ग्रामीण विद्यार्थी, कार्यशिष्यवृत्ती घेऊन संस्थेच्या उपक्रमात काम करतात. त्यांचा शैक्षणिक व व्यावसायिक प्रशिक्षणाचा खर्च संस्थेतर्फे केला जातो. पदवीनंतर हे युवक अन्यत्र नोकरीव्यवसाय करुन मनशक्तीचेही कार्य करतात.

Earn and learn scheme

Marathi

In this scheme, poor and needy students work in various sections of Manashakti, and they are paid suitable stipend. The cost of their educational and vocational training is born by Manashakti. After completion of graduation, these youngsters seek employment or start a business in suitable place, and continue to work as seekers.

Yajna Pooja

Marathi

It is important to have the scientific solutions for the healthy, peaceful, successful and satisfied life. The Yajna Pooja is put forth in a different manner to cater to the changing need of time, while keeping the basic principles the same. It also has the description about the scientific and practical background of this Pooja. These are some of the highlights of Yajna Pooja:

1. The enhancement of power and health on a microscopic level through Havana (sacrifice)
2. Special Havana for fulfilling our own desires

वंशज क्रांती (वय ८ ते १४ वर्षे)

Child Development and Welfare
8 to 14 years
Children
Parents
Marathi
मनशक्तीचे प्राथमिक बुद्धिवर्धन-बालसमस्या शिबिर केल्यानंतरच, मुला-पालकांना, वंशजक्रांती शिबिरामध्ये सहभाग घेता येतो. मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना करणे आणि दोषांचे निवारण करणे, ही प्रक्रिया जाणीवपूर्वक करावी लागते.

मनशक्तीचे प्राथमिक बुद्धिवर्धन-बालसमस्या शिबिर केल्यानंतरच, मुला-पालकांना, वंशजक्रांती शिबिरामध्ये सहभाग घेता येतो.

मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना करणे आणि दोषांचे निवारण करणे, ही प्रक्रिया जाणीवपूर्वक करावी लागते. मुलांचे व्यक्तिमत्व एककल्ली न होता त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, विविध प्रकारचे मार्गदर्शनपर पाठ, उपक्रम, मनोरंजन, खेळ, कलागुण यांचा वापर या शिबिरामध्ये केला जातो. पालकांसाठीच्या स्वतंत्र वर्गात, मुलांना विकसित करण्याच्या विविध युक्त्या शिकवल्या जातात.
तीन दिवसाच्या या शिबिरामध्ये, दरवर्षी सहभागी होता येते.

कालावधी :3 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा

स्थिरता चाचणी

Rs.520.00
Child Development and Welfare
Activities for Teenagers
8 to 14 years
15 to 21 years
Children
Teens

चाचणीचे नांव: स्थिरता
वयोगट: ८ ते २१ वर्षे
भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
कालावधी (चाचणी + समुपदेशन): अंदाजे २ ते ३ तास
देणगीमूल्य: रु. ५२०/-
चाचणी फक्त पूर्वनिश्चितीने होते
संपर्क: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
फोन: (०२११४) २३४३२०/ १ / २

ही चाचणी अस्थिर, चंचल मुलांसाठी उपयुक्त आहे.

‘मन स्थिर तर शरीर स्थिर’ हे या चाचणीचे सूत्र आहे.

English
Hindi
Marathi
३ तास
‘मन स्थिर तर शरीर स्थिर’ हे या चाचणीचे सूत्र आहे.

Machine Tests &
Psycho-Feedback Therapy

(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320/21/22
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

View Catelogue.jpgView