February 2012
मनशक्ती फेब्रुवारी २०१२ च्या मासिक-पाठामध्ये,
पुढील सदरे आणि लेख आहेत -
सदरे आणि लेखाचे शीर्षक
- भ्रष्टाचार निर्मूलनाने :- लाचेचा शाप टाळण्यासाठी?
- तत्वज्ञानाने :- सहनाववतु, सहनौभुनक्तु...!
- अग्रलेख :- २१ फेब्रुवारी - प्रेरणा दिन
- स्त्रीशक्तीने :- संत जनाबाई...
- बुद्धकथाज्ञानाने :- कर्माचा महिमा
- वनस्पती प्रयोगज्ञानाने :- संस्कारित शेती
- प्रार्थनाज्ञानाने :- सामर्थ्य प्रार्थनेचं
- साहित्यज्ञानाने :- प्रतिभावान आचार्य अश्वघोष
- पर्यावरण रक्षणाने :- वणवा वनाला, वळवा मनाला
- मनज्ञानाने :- आपले मन आपल्या ताब्यात आहे का?
- विश्वरूपज्ञानाने :- अरति:जनसंसदि - एकांताची आवड
- जुळवणूकीने :- जुळवणुकीने उन्नती!
- वाङ्मयज्ञानाने :- मराठी साहित्याला ख्रिस्ती साहित्याचे योगदान
- युद्धकथाज्ञानाने :- युद्धस्य कथा रम्या!!
- परिवर्तनज्ञानाने :- कासा दे बाम्बिनी!
- मनसंवादाने :- अभिप्राय
- सत्प्रेरणाज्ञानाने :- जागरण सत्प्रवृत्तीचे
- राष्ट्रसेवेने :- राष्ट्रसंत
- गीता अभ्यासज्ञानाने :- कामक्रोध-ज्ञानरूप ठेव्याचे शत्रू
- काव्यशास्त्रविनोदाने
- सामाजिक बांधिलकीने :- मायभूमीची ओढ!
- छंदज्ञानाने :- छंदातून अर्थ नियोजन
- अ-भंगज्ञानाने :- माळ्याचा भक्तीमळा
- बालरंजनाने :- बौद्धिक मेवा
- शुभभविष्यज्ञानाने :- भविष्य कसे घडते?
- संशोधनज्ञानाने :- परिश्रम, स्मृति टिकवण्यासाठी
- निसर्गज्ञानाने :- स्वसंरक्षणाची आगळीवेगळी पद्धत
Machine Tests &
Psycho-Feedback Therapy
(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320; 234321
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

