May 2017

May 2017

मनशक्ती मे 2017

मनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल. मनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी येथे क्लिक करा.

सदरे व लेख

 • मुखपृष्ठ - अस्मिताः विद्येची
 • गीताविज्ञानाने - समाजसत्तावाद हा अडथळा नव्हे.
 • तत्त्वज्ञानाने - जागरूकता जगण्यातील
 • अग्रलेख - आव्हान, आवाहन
 • चिंतनज्ञानाने - मेंदूमध्ये बदल कसा घडवावा?
 • आपत्तीनिवारणाने - निर्मितीतील युवकांचा सहभाग
 • शिक्षण शास्त्राने - तत्त्वनिष्ठ शिक्षणतज्ज्ञ
 • अ-भंगज्ञानाने - प्रेमानेही मुलाला दचकवू नका!
 • मातृप्रेमाने - आई थोर तुझे उपकार!
 • शांतीप्रियतेने - ॥सर्वेपि सुखिन: सन्तु॥
 • समतोलज्ञानाने - व्यायाम आणि दारू सारखीच?
 • व्यक्तिमत्त्वज्ञानाने - व्यक्तिमत्त्व विकास - बाह्य व्यक्तिमत्त्व
 • महामानवज्ञानाने - महाज्ञानी, महामानव
 • एकाग्रताज्ञानाने - एकाग्रतेचे शत्रू
 • विज्ञानज्ञानाने - प्रल्हादाची कथा
 • स्वभावज्ञानाने - मनाची श्रीमंती
 • मानसविज्ञानाने - क्षमतांचा विकास
 • पालकपुत्रकल्याणाने - मला पिझ्झा बर्गर हवाय!
 • युवाकल्याणाने - कुरूप दिसण्यातले सौंदर्य
 • परसेवेने - श्रमाची प्रतिष्ठा
 • मानसशास्त्राने - मूल खोटे बोलण्याच्या प्रलोभनाला बळी का पडते?
 • एकत्रताज्ञानाने -शक्ती एकीची नव्हे; अनेकीची
 • संस्कारज्ञानाने - प्रार्थना एक उत्तम संस्कार
 • व्यवस्थापनाने - एका गोष्टीची गोष्ट
 • अभ्यासज्ञानाने - अभ्यास का करायचा?
 • संस्कार चमत्काराने - आयुष्यातल्या खेळाची बाजी
 • मलपृष्ठ - मनशक्ती केंद्राचे मुलांसाठीचे विविध उपक्रम

Machine Tests &
Psycho-Feedback Therapy

(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320/21/22
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

View Catelogue.jpgView