October- 2016

October- 2016

मनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.
मनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी येथे क्लिक करा.

सदरे - लेख

 • मुखपृष्ठ- निष्टेचे प्रतिक !
 • गीताविज्ञानाने- गीता, ओम किंवा त्याचे प्रतीक कल्याणकारकच
 • तत्वज्ञानाने- गम्य आनंदाचे
 • अग्रलेख- म. गांधी आणि सत्याग्रह
 • प्रार्थनातत्वाने- पसायदान - मानवकल्याणाचा कृपाप्रसाद
 • शिक्षणशस्त्राने- शाळा आणि मुले
 • अभ्यासज्ञानाने- थोडे सिहावलोकन
 • आत्मपरिक्षणाने- पुढाकार घ्या
 • अ - भंगज्ञानाने- नट राम आणि रावण
 • विचारमंथनाने- विश्वाची मेजवानी
 • विज्ञानज्ञानाने- संहारक रासायनिक शस्त्र
 • अध्यात्मज्ञानाने- प्रज्ञानं ब्रह्म
 • देवकल्पनेने- सरस्वती
 • बालरंजनाने- गोष्ट मोलाची
 • जीवनशैलीने- नवीन शब्दावली
 • संस्थाउपक्रमाने- मनशक्ती कार्य - विस्तार, महाराष्ट्राबाहेर
 • सणसंकल्पनेने- शारदीय नवरात्र - रूपक आणि विज्ञान
 • परोपकारज्ञानाने- केल्याने होत आहे रे...
 • युवा उपक्रम- सुयोग्य बदल
 • मानसविज्ञानाने- आत्मोन्नती साध्य करून देणारे मानसलेखन
 • इतिहासज्ञानाने- राष्ट्र हित
 • बुद्धकथाज्ञानाने- वानरांचा दृष्टिकोन
 • पालकपुत्रकल्याणाने- स्पर्धापरीक्षा
 • ओमसामर्थ्याने- ओंकार स्वरूपा
 • संस्कृतीज्ञानाने- दसरा - मांगल्य, वृक्षसंगोपन
 • परोपकारकल्याणाने- दातृत्व
 • धर्मसंकल्पनेने- शिख धर्म
 • संशोधनज्ञानाने- जीवनसमृद्ध करण्यासाठी
 • निसर्गज्ञानाने- भेरली माड

Machine Tests &
Psycho-Feedback Therapy

(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320/21/22
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

View Catelogue.jpgView