मरणानंतर जे बरोबर येऊ शकते, ते सत्य-ज्ञान, माणूस मिळवायला उत्सुक नसतो. आणि जे मिळवण्यासाठी माणूस धडपडतो, ते स्वत:बरोबर त्याला कधी नेता येत नाही. - स्वामी विज्ञानानंद

अनाउन्समेंटः

१ दिवसीय मराठी गर्भसंस्कार कार्यशाळा; ३ दिवसीय गर्भसामर्थ्य वर्ग; १ दिवसीय सुप्रजनन कार्यशाळा; मनशक्ती मासिक पाठ; पुस्तके; संच; सीडी; प्रयोगात्मक साहित्यआयुर्वेदिक उत्पादने

येत्या ३ महिन्यातील उपक्रम

परीक्षा धैर्यवर्ग
लोणावळा रवि, 11 डिसें 2016 भरल्या ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
Tensions of Success and Envy (English)
लोणावळा रवि, 11 डिसें 2016 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
योगशक्तीध्यान (मराठी वर्ग)
लोणावळा शुक्र, 16 डिसें 2016 - रवि, 18 डिसें 2016 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
बुद्धिवर्धन - बालसमस्या
लोणावळा शुक्र, 23 डिसें 2016 - रवि, 25 डिसें 2016 भरल्या ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
यौवनाच्या क्रांतीदिशा - कुटुंबसुखवर्धन
लोणावळा मंगळ, 27 डिसें 2016 - गुरु, 29 डिसें 2016 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
विधायक ३१ डिसेंबर
लोणावळा शनि, 31 डिसें 2016 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
मेंदूक्रांती
लोणावळा शुक्र, 6 जाने 2017 - रवि, 8 जाने 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा शुक्र, 3 फेब्रु 2017 - रवि, 5 फेब्रु 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
मत्सरघातमुक्ती
लोणावळा शुक्र, 13 जाने 2017 - रवि, 15 जाने 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
रोगमुक्ती विज्ञान
लोणावळा गुरु, 26 जाने 2017 - रवि, 29 जाने 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
Power of Yog and Meditation (English course)
लोणावळा शनि, 28 जाने 2017 - रवि, 29 जाने 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
गर्भसामर्थ्य
लोणावळा शुक्र, 10 फेब्रु 2017 - रवि, 12 फेब्रु 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा शुक्र, 3 मार्च 2017 - रवि, 5 मार्च 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
जन्म-मृत्यु विज्ञान
लोणावळा शुक्र, 17 फेब्रु 2017 - रवि, 19 फेब्रु 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
ज्येष्ठ नागरिक
लोणावळा मंगळ, 7 मार्च 2017 - रवि, 8 ऑक्टो 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
मेंदूक्रांती कार्यशाळा
ठाणे- सरस्वती क्रीडा संकुल, मल्हार थिएटर समोर, नौपाडा रवि, 11 डिसें 2016 शिल्लक श्री.पराडकर-९७६९८५५५२६,श्री.चक्के-९८६९४६८६५१
गर्भसंस्कार कार्यशाळा (मराठी)
नाशिक- रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ रवि, 11 डिसें 2016 शिल्लक श्रीमती. देशमुख-९४०३११७४१२,श्री.वैद्य-९४२३९२४२१५
पुणे- बाल शिक्षण संस्था, मयूर कॉलनी, कोथरूड रवि, 25 डिसें 2016 शिल्लक ऑफिस- (०२०) २४४७७९७९,९६६५७६७१८२
लोणावळा रवि, 8 जाने 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा रवि, 19 फेब्रु 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
सुप्रजनन कार्यशाळा
लोणावळा रवि, 15 जाने 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
ताण व्यवस्थापन कार्यशाळा (चाचणीसह)
लोणावळा (इंग्रजी ) गुरु, 26 जाने 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
वास्तुशामन पूजा
लोणावळा शनि, 10 डिसें 2016 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९, २३४३८०
लोणावळा मंगळ, 13 डिसें 2016 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९, २३४३८०
लोणावळा मंगळ, 10 जाने 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा मंगळ, 14 फेब्रु 2017 शिल्लक ऑफिस (०२११४) २३४३७९, २३४३८०
सत्यपूजा
लोणावळा बुध, 14 डिसें 2016 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९, २३४३८०
लोणावळा बुध, 11 जाने 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
लोणावळा बुध, 15 फेब्रु 2017 शिल्लक ऑफिस (०२११४) २३४३७९, २३४३८०
श्राद्धपूजा
लोणावळा सोम, 30 जाने 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०
यज्ञपूजा
लोणावळा रवि, 12 फेब्रु 2017 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०

No Content Available

मनशक्ती विषयी

मनशक्ती प्रयोगकेंद्र महाराष्ट्रात पश्चिम घाटात सह्याद्री माथ्यावर मुंबई-पुणे हमरस्त्याला लागून लोणावळा शहराच्या निसर्गरम्य परिसरात ‘न्यू वे’चे मनशक्ती प्रयोग केंद्र कार्यरत आहे. गेली चाळीस वर्षे मनशांतीकरीता हजारोंच्या संख्येने लोक येथे येत आहेत. ताणमुक्त व अर्थपूर्ण जीवनासाठी, गर्भसंस्कारापासून मृत्यृ-पश्चात जीवनापर्यंतचे तीस प्रकारचे अभ्यास वर्ग आणि किमान साठ इलेक्ट्रॉनिक यंत्रे व कम्प्युटर आधारित चाचण्या (टेस्टस्) येथे चालू असतात.
आणखी महितीसाठी क्लिक करा »


सुट्टी नाही

ताज्या बातम्या

Manashakti Shikshan Parishad_4
Manashakti Shikshan Parishad_1
Manashakti Shikshan Parishad_2
Manashakti Shikshan Parishad_3
सोम, 5 डिसें 2016
मनशक्ती प्रयोगकेंद्र, भावी पिढी कर्तबगार व कृतज्ञ निर्माण व्हावी, यासाठी पू. स्वामी विज्ञानानंद यांच्या प्रयोगांवर आधारित शैक्षणिक कार्य करीत आहेच. त्याचा पुढील टप्पा म्हणून ही शिक्षण परिषद दि. २० ते २२ जानेवारी २०१७ या काळात आयोजित केली आहे. आपण या परिषदेत सहभाग घेऊन आपला सकारात्मक प्रतिसाद द्याल हा विश्वास. २१व्या शतकातील नव्या पिढीच्या चारीत्र्य संवर्धनाचा सर्वांगीण विचार
विद्यार्थी बैठक
मंगळ, 15 नोव्हें 2016
मनशक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पू. स्वामी विज्ञानानंद यांचा २३ वा “कृतज्ञता स्मरण दिन“ १८ नोव्हेंबर २०१६ रोजी आहे. या निमित्त दरवर्षी ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन केले जाते. या वर्षी दि. २१ ते २५ नोव्हेंबर २०१६ रोजी ठाणे, रत्नागिरी, अमरावती, बेळगाव, औरंगाबाद, लोणावळा येथे ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन केले आहे. ज्ञानगुणाकाराचे भरघोस कार्य करून पू. स्वामीजींना कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत साधकांनी निर्माण केली आहे.
Prakashan Sohala 2016_ 3
Prakashan Sohala 2016_ 1
Prakashan Sohala 2016_ 2
मंगळ, 25 ऑक्टो 2016
दि. २१ ऑक्टोबर १६ रोजी, पत्रकार भवन, पुणे येथे मनशक्ती बाल दिवाळी अंक आणि दिवाळी अंकाचे प्रकाशन, जेष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी व्यासपीठावर लोकप्रिय कवी श्री. प्रवीण दवणे, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, मनशक्ती केंद्राचे श्रीहरी कानपिळे, प्रमोद शिंदे आणि गजानन केळकर उपस्थित होते. सुमारे दीडशे लोकांनी या प्रकाशन सोहळ्याचा आगळा आनंद घेतला.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView