आत्मकल्याण संकल्प वर्ग

समाजासाठी रोज एक तास योजनाबद्ध निःस्वार्थ काम करण्याचा संकल्प केलेल्या (किंवा सव्वा सहा टक्के धनदानानंद घेणार्यान) जिज्ञासूंना, साधक होण्यासाठीचा आत्मकल्याण संकल्प हा दीड दिवसाचा अभ्यासवर्ग.

फक्त फेब्रुवारी, मे व ऑगस्ट या तीन महिन्यांत चौथ्या रविवारी त्रैमासिक मेळाव्यानंतर संध्याकाळी सुरू होतो व मंगळवारी दुपारी संपतो.

देणगीमूल्य : १ व्यक्ती - रु. २१५/-
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसठी आहे.

Videos to be uploaded shortly.

Videos to be uploaded shortly.

आत्मकल्याण संकल्प वर्ग - 28/05/12 लोणावळा 28/05/2012 - 29/05/2012 शिल्लक ऑफिसः ०२११४- २३४३७९, २३४३८० Add to Cart

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView