चौवार्षिक आवर्तन (वर्ष २रे)
‘एकत्रतेमधे प्रचंड शक्ती असते’याचा व्यावहारिक उपयोग आपल्याला माहीत असतो. मात्र, सूक्ष्म पातळीवर निर्माण होणार्याश भव्य शक्तीची आपल्याला चटकन् कल्पना येत नाही.
विज्ञानातील ‘रेझोनान्स‘ या तत्वाप्रमाणे, एकत्रतेतून निर्माण होणार्याच प्रचंड शक्तीचा अभ्यास या वर्गाद्वारे आपल्याला करायला मिळतो. या शक्तीचा, वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात उपयोग कसा करावा, हेही यात शिकायला मिळते.
(चौवार्षिक आवर्तनचे पहिले वर्ष केल्यानंतरच हे दुसरे वर्ष करता येते.)
देणगीमूल्य : १ व्यक्ती - रु. ३८०/-
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्यांसठी आहे.
Videos to be uploaded shortly.
Videos to be uploaded shortly.
The schedule for next 3 months only is shown here. For yearly schedule kindly see Events Calender. OR contact Main Centre OR Local Centre.
यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती
(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

