जन्म-मृत्यु विज्ञान

जन्म म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर आयुष्य असतं का? पुनर्जन्म शक्य आहे का? मृत्यूनंतरच्या आयुष्यात सुख, दुःख असतं का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. जन्म-मृत्यूचे वैज्ञानिक सत्य काय आहे, हे या वर्गात आपल्याला समजते.

मृत्यूनंतर काहीच शिल्लक राहात नसेल तर त्याबद्दल बेफिकीर राहायला हरकत नाही. पण विज्ञानाप्रमाणे आपण किंवा देहांतरित झालेल्या नातेवाइकांची ३,१५,३६,००,००० गती स्पंदनांएवढी शक्ती सरासरीच्या हिशोबाने मृत्यूच्या क्षणी शिल्लक राहाते. या शक्तीचे पुढे काय होते? पुन्हा जन्म घेण्यासाठी ही शक्ती उपयोगी पडते का? हे या वर्गात सांगितले जाते.

तर्कविज्ञान, पदार्थविज्ञानाचे नियम व गणिताच्या भाषेत, जन्म-मृत्यूचे रहस्य या वर्गात आपल्याला समजून घेता येते.

कालावधी :3 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : १ व्यक्ती - रु.११५०/-.

&nbsp

जन्म-मृत्यु विज्ञान - 13/07/18 लोणावळा 13/07/2018 - 15/07/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
जन्म-मृत्यु विज्ञान
जन्म-मृत्यु विज्ञान

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView