बुद्धिवर्धन - बालसमस्या

बुद्धीवर्धन संस्कार शिबिर (वयोगट ८ ते १४ वर्षे) :-
हुशार मुलांनासुद्धा नकळत अभ्यासाचा ताण पडतो, असे संशोधन सांगते. तर मग इतर मुलांची काळजी घायलाच हवी. पण ही काळजी अभ्यासापुरतीच नाही, तर यात विषय येतात-
• पालकांशी कसे वागावे ?
• मुलांनी एकाग्रता शक्ती कशी वाढवावी?
• कलागुण कसे बाणवावे ?
• शिक्षकांना योग्य आदर देण्याचे पथ्य कशासाठी आहे?
• प्रत्येक विषयात म्हणजे अभ्यासाबरोबर खेळातही रस घेण्याच्या युक्त्या.
• ‘झोपेतून शिक्षण’ (Sleep teaching)

रशिया, अमेरिका इत्यादी प्रगत देशातील ‘झोपेतून शिक्षण’ हे प्रयोग, भारतात जुळवून घेऊन मुलांच्या अभ्यासात क्रांती करणारे; अभिनव, प्रभावी या सर्व अभ्यासाचा अपूर्व मेळ म्हणजे बुद्धीवर्धन अभ्यासवर्ग.
(महत्वाची सूचना : मुलांसोबत किमान एका पालकाने तरी `बालसमस्या' हा वर्ग करणे बंधनकारक आहे.)

बालसमस्या (पालकांसाठी):-
८ ते १४ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी बालसमस्या हा वर्ग असतो.

मुलांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक क्षमता वाढीचा हा काळ. वर्तनातले बदलही ह्या कालावधीत होत असतात. या मुलांना एका बाजूने आई-वडिलांच्या अपेक्षांचे ताण असतात. दुसऱ्या बाजूने स्पर्धेच्या युगात टिकायचे असते. तिसऱ्या बाजूने आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवणूक करून घ्यायची असते. उमलण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या मुलांना कसे समजावून घ्यायचे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर स्वभाव व आरोग्य यांमध्ये समतोल कसा आणायचा, तसेच मुलांच्या निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांवर वैज्ञानिक व मानसशास्त्रीय उपाय कोणते करायचे, याबाबतचे मार्गदर्शन ह्या वर्गामध्ये केले जाते.
थोडक्‍यात, मुलांच्या समस्याही सोडवण्याचे उपाय सांगणारा, पालकांसाठीचा हा खास वर्ग आहे.

देणगीमूल्य : १ विद्यार्थी - रु. ५९५/- + १ पालक - रु. ७५५/- = रु. १३५०/-
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसठी आहे.

बुद्धिवर्धन - बालसमस्या
बुद्धिवर्धन - बालसमस्या
बुद्धिवर्धन - बालसमस्या
बुद्धिवर्धन - बालसमस्या

Videos to be uploaded shortly.

बुद्धिवर्धन - बालसमस्या - 22/05/12 लोणावळा 22/05/2012 - 24/05/2012 भरल्या ऑफिसः ०२११४- २३४३७९, २३४३८० Add to Cart
बुद्धिवर्धन - बालसमस्या - 30/05/12 लोणावळा 30/05/2012 - 01/06/2012 भरल्या ऑफिसः ०२११४- २३४३७९, २३४३८० Add to Cart
बुद्धिवर्धन - बालसमस्या - 07/06/12 लोणावळा 07/06/2012 - 09/06/2012 भरल्या ऑफिसः ०२११४- २३४३७९, २३४३८० Add to Cart

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView