मेंदूक्रांती

हा वर्ग मुख्यतः पालकांसाठी असतो.

मेंदूशास्त्राप्रमाणे दर सात वर्षांनी मेंदूची स्थिती बदलते. गर्भावस्थेनंतर मेंदूच्या घडवणुकीचा पहिला टप्पा म्हणजे १ ते ७ वर्षे. ह्या कालावधीत मुलांवर केलेले संस्कार आयुष्यभर त्यांना उपयोगी ठरतात. उत्तम संस्कार क्षमता, आकलन क्षमता असलेल्या ह्या मुलांकडे नीट डोळसपणे लक्ष दिले नाही तर अनेक प्रश्न संभवतात.

मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास कसा साधावा, तसेच पालक म्हणून आपली भूमिका कशी बजावायची, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन ह्या वर्गात होते.

या एकाच वर्गामध्ये (फक्त वय वर्षे ४ वरील) लहान मुलांना, घरी सांभाळायची व्यवस्था नसल्यास, पालकांच्या पाठाच्यावेळी मुलांना सांभाळायची व्यवस्था, संस्थेतर्फे होते.

देणगीमूल्य : १ मूल - रु. ३२५/- + १ पालक - रु. ७५५/- = रु. १०८०/-
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसठी आहे.

मेंदूक्रांती
मेंदूक्रांती
मेंदूक्रांती
मेंदूक्रांती

Videos to be uploaded shortly.

The schedule for next 3 months only is shown here. For yearly schedule kindly see Events Calender. OR contact Main Centre OR Local Centre.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView