योगशक्तीध्यान (मराठी वर्ग)

ध्यानाबद्दल बऱ्याच जणांना आकर्षण असते. पण डोळे बंद केले, की अनेक विचार मनात यायला लागतात. अनेक विक्षेप येतात. प्रत्येक विचारात माणसाची काही शक्ती नकळत खर्च होते. ती स्वतःच्या सुखासाठी वाचवायची युक्ती म्हणजे ध्यान.

ध्यानामुळे अनेक व्यावहारिक, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक फायदे होतात. ध्याना-मुळे अनेक प्रकारचे ताण कमी करता येतात व आत्मिक समाधानाच्या उंचीवर आपण पोहोचू शकतो.

ध्यान का आणि कसे करावे हे सांगणारा हा प्रत्ययकारी अभ्यासवर्ग.

(या वर्गात मतिमंद मुलांच्या विनामूल्य चाचण्या समाविष्ट. मुलाबरोबर त्याच्या दोन्ही पालकांनी वर्गाला येणे आवश्यक).

कालावधी :3 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : १ व्यक्ती - रु.११५०/-.

&nbsp

योगशक्तीध्यान (मराठी वर्ग) - 03/08/18 लोणावळा 03/08/2018 - 05/08/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
योगशक्तीध्यान
योगशक्तीध्यान
योगशक्तीध्यान

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView