वंशज कल्याण (वर्ष १ले)

‘यौवनाच्या क्रांतिदिशा’ वर्ग केल्यानंतर पुढील पायरी म्हणून हा वंशज कल्याण वर्ग आहे. त्याचप्रमाणे २१ वर्षावरील मोठ्यांनाही हा वर्ग उपयुक्त आहे. या वर्गामध्ये मन, त्याच्या व्याख्या, मनाने करायचा व्यवहार, त्यासाठी साधन म्हणून वापरायचे शरीर, यांचा सूक्ष्म अभ्यास केला जातो. यासाठीचे बुद्धिनिष्ठ व वैज्ञानिक पुरावे या वर्गात दिले जातात. प्रत्येक वर्षी ७-१० दिवसांचा एक वर्ग, अशा चार टप्प्यात हा प्रगत अभ्यासक्रम पुरा होतो.

आधुनिक काळात, युवकांच्या मनावर आणि मेंदूवर अनेक प्रकारचे ताण आहेत. या ताणांमुळे, मुले अभ्यासात मागे पडतात; त्यांच्या व्यक्तिमत्वात दोष निर्माण होतात, तसेच, मोहमयी वातावरणात ते बळी पडतात.

युवकांनी स्वत:ला ज्ञानाने कसे सावरावे; करियर उत्तम घडण्यासाठी, स्वत:मधे चांगले गुण कसे विकसित करावेत, याचे मूलभूत आणि सखोल ज्ञान देणारा हा वर्ग आहे.

युवक आणि पालकांना, एकत्रितपणे, या वर्गात सहभाग घेता येतो.

देणगीमूल्य : १ व्यक्ती - रु. ११९०/-
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसठी आहे.

वंशज कल्याण (वर्ष १ले)
वंशज कल्याण (वर्ष १ले) - गुणदर्शन

Videos to be uploaded shortly.

The schedule for next 3 months only is shown here. For yearly schedule kindly see Events Calender. OR contact Main Centre OR Local Centre.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView