गर्भाचे भावविश्व

Rs.160.00
गर्भाचे भावविश्व

गर्भाचे भाव-विश्व
लेखकाचे नाव:- श्री. गजानन केळकर
पाने:- १७८
देणगीमूल्य:- रू.१६०/- कुरीअर चार्जेस स्वतंत्र.

गर्भाचे भाव-विश्व उलगडून दाखविणारा आणि गर्भधारी जोडप्यांना गर्भसंस्काराचे उत्कृष्ट मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. यामध्ये पुढील विषय हाताळले आहेत.

1. युजेनिक्स

2. जगन्मान्य 9 सूत्रे

3. गर्भाच्या विकासाचे टप्पे

4. गर्भाचे-पेशी विज्ञान

5. संवेदनशील गर्भ

6. जनुकीय गंमतीजमती

7. बुध्दिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम (शोधनिबंध)

8. नैराश्य-काळजी-ताण मापन चाचणी इत्यादी

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView