सणांचे सुक्ष्म सामर्थ्य (भाग २)

Rs.80.00
सणांचे सुक्ष्म सामर्थ्य (भाग २)

सणांचे सूक्ष्म सामर्थ्य - भाग २
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- १५२
देणगीमुल्य:- रु. ८०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

1. सणांच्या निमित्ताने व्यक्ति-विकासाबरोबर समाजविकास कसा होईल; त्यासाठी ईश्‍वर, धर्म, राष्ट्रवाद यांच्या व्याख्या कशा कराव्यात हे पूज्य स्वामी विज्ञानानंद यांनी या पुस्तकातून विशद केले आहे.

2. यशस्वी सामाजिक जीवनाचे एकता, एकत्रता, संघटना, सत्कार्य, तत्त्वनिष्ठता व कर्तव्यनिष्ठता हे महत्त्वाचे आधार आहेत. अशा या गुणांची जोपासना करण्यासाठी सामुदायिक सांस्कृतिक सण, उत्सव यांचा फार उपयोग होतो.

3. ‘व्यक्ती व समाजातील चांगले वाढावे व वाईट कमी व्हावे’ हा सणांचा मुख्य उद्देश.

4. समाजाला एकत्र धरुन ठेवण्याचे काम विविध सण करतात.

5. ज्ञानपूर्वक चिंतन करुन या सणांच्या दिवशी चांगले संकल्प केल्यास, आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होतो.

6. आयुष्यातील संकटे, संघर्ष, निराशा धैर्याने सोसण्याचे सामर्थ्य सण देतात.

7. सणांशी संबंधित रुढी, परंपरा या संस्कारपूर्ण, हेतूपूर्ण असतात. त्या बुद्धिनिष्ठ श्रद्धेने जपल्याने सर्वांचेच कल्याण होते.

8. आनंद, उत्साह, मैत्री, एकत्रता, विचारांची एकता, नाविन्य, कला, सौंदर्य - या सर्व प्रेरणांची गुंङ्गण सणांच्या निमित्ताने होत.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView