इतर पेमेंटस्

येथून आपल्याला पुढील गोष्टींसाठी देणगीमूल्य जमा करता येइल -
१. धनानंद
जे मनशक्तीचे साधक, दरमहा, प्रतिगती तत्त्वाने धनानंद घेतात, त्यांना कोअर बँकिंगद्वारे, मनशक्ती ट्रस्टकडे धनानंद जमा करता येईल. ‘मनशक्ती रेस्ट न्यू वे’ या नावे, सदर धनानंद जमा करावा.

  • HDFC Bank, Lonavla branch
  • Account No. - 04741110000038
  • MICR code - 410240001
  • IFSC code - HDFC 0000474

२. एक दिवसीय कार्यशाळा (फक्त लोणावळा येथे होणाऱ्याच).

  • सुप्रजनन. रु. ६५०/- (पत्नी व पती. एका व्यक्तीसाठी तेवढेच दे.मूल्य)
  • गर्भसंस्कार. रु. ६५०/- (गर्भधारी पत्नी व पती. एका व्यक्तीसाठी तेवढेच दे.मूल्य)
  • मेंदूक्रांती. रु. ३२५/- प्रति १ पालक
  • व्यक्तिमत्व विकास. रु. ३२५/- प्रति १ युवक (एका पालकासह)
  • ताणमुक्ती आणि ध्यान. रु. ३२५/- प्रति १ व्यक्ती

क्रेडिट कार्डानेच पैसे भरता येतील. खाली, देणगीमूल्य रक्कम टाका आणि शॉपिंग कार्टवर क्लिक करा.

३. पुस्तके
क्रेडिट कार्डानेच पैसे भरता येतील. खाली, देणगीमूल्य रक्कम टाका आणि शॉपिंग कार्टवर क्लिक करा.

Rs.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView