कुटुंबसौख्य आणि शांती

`कुटुंबसंस्था' हे भारतीयांचं एक खास वैशिष्ट्य़r आहे. पूर्वी `एकत्र कुटुंबपद्धती' होती. काळ बदलला आणि `विभक्त कुटुंबपद्धती' आली. परंतु बघता बघता त्याची `त्रिकोणी कुटुंबं' झाली! आणि सध्या तर दुकोनी कुटुंबं (?) आहेत! पती - पत्नी - मुले आणि वृद्ध यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी, आदर व विश्वास असेल, तर कुटुंबसौख्य व शांती मिळेल. परिणामी, व्यक्ती आणि समाज दोघांचाही उत्कर्ष होर्इल! त्यासाठी, मनशक्ती केंद्रात, पुढील उपक्रम, साहित्य आणि उत्पादने आहेत.

मानसचाचण्या
विवाहोत्तर जुळवणूक चाचणी(Language-
English
हिंदी
मराठी
)
अभ्यासवर्ग
मत्सरघातमुक्ती(Language-मराठी)
यौवनाच्या क्रांतीदिशा - कुटुंबसुखवर्धन(Language-मराठी)
यौवनाच्या क्रांतीदिशा - कुटुंबसुखवर्धन (प्रगत)(Language-मराठी)
संसार मंगल(Language-मराठी)
पूजा उपक्रम
वास्तुशामन पूजा(Language-मराठी)
पुस्तक संच
मत्सरघातमुक्ती संच(Language-मराठी)
संसार मंगल संच(Language-मराठी)
`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने
च्यवनप्राशावलेह
जपाकुसुम तेल
झील
त्रिशक्ती
शतावरी कल्प
प्रयोगात्मक साहित्य
वास्तुशामन यंत्र

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView