गतीमंद आणि मतिमंदांसाठी

गतीमंदत्व आणि मतिमंदत्व ह्या समस्या, समाजात, दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा प्रकारचा त्रास असलेल्या लोकांना सांभाळणे खूपच अवघड असते. तसेच, समाजातही त्यांचा स्वीकार होणे अवघड जाते. मनशक्ती केंद्राला समाजातील सर्व घटकांविषयी कळकळ आणि आस्था आहे. त्यामुळे सदर समस्यांवरही, मनशक्तीने काही वैशिष्ट्य़टपूर्ण संशोधन आणि प्रयोग करुन त्यावर काही उपाय तयार केले आहेत. त्याचा लाभ, आपल्याला पुढील उपक्रमांत घेता येर्इल.

मानसचाचण्या
पोटेन्शिअल टू कायनेटिक चाचणी(Language-मराठी)
अभ्यासवर्ग
योगशक्तीध्यान(Language-मराठी)
रोगमुक्ती विज्ञान(Language-मराठी)
`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने
च्यवनप्राशावलेह
जपाकुसुम तेल
झील
त्रिशक्ती
बुद्धीवर्धन योग
शतावरी कल्प

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView