Home » नवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी
नवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी
`लग्न' हा आयुष्यातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे; आणि पती-पत्नीचं भावी आयुष्य, हे जणू गाडीच्या दोन चाकांनी चालायचं असतं. या दोन चाकांमध्ये सुसंगती असली, तरच प्रवास सुरळित होर्इल. सुखी संसाराची पहिली पायरी म्हणजे, या महत्वपूर्ण टप्प्यावर योग्य दिशेला योग्य वळण घेणे. सुखी संसार आयुष्याची अर्धी लढार्इ जिंकतो! त्याकरिता, नवविावाति जोडप्यांसाठी तसेच गर्भधारणेपूर्वी, मनशक्ती केंद्रात आपल्यासाठी पुढील उपक्रम, साहित्य आणि उत्पादने आहेत.
| सुप्रजनन कार्यशाळा(Language-मराठी) |
|
एनर्जी क्वाँटा चाचणी(Language- English हिंदी मराठी ) |
|
विवाहोत्तर जुळवणूक चाचणी(Language- English हिंदी मराठी ) |
|
सुप्रजनन चाचणी(Language- English हिंदी मराठी ) |
| गर्भसामर्थ्य(Language-मराठी) |
| सुप्रजनन संच(Language-मराठी) |
| च्यवनप्राशावलेह |
| जपाकुसुम तेल |
| झील |
| त्रिशक्ती |
| शतावरी कल्प |
यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती
(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

