मनशक्तीच्या साधकांसाठी

मनशक्ती केंद्राच्या सर्व उपायांमध्ये ``योजनाबद्ध त्याग-व्रत' सुचविले जाते. त्याग-व्रत म्हणजे समाजासाठी नि:स्वार्थीपणे रोज काम करणे. त्याचे विज्ञान पटल्यावर, अनेक लोकं श्रमरुपाने किंवा धनरुपाने त्यागाचा संकल्प करतात. `रोज एक तास समाजाचा' या तत्वाने, मनशक्ती केंद्राचे काम करणारे यांना `साधक' म्हटले जाते. मात्र काम करताना, साधकाच्या मनात अहंकार किंवा उपकाराची भावना नसते. `समाजाच्या निमित्ताने `मी मला शुद्ध करतो' अशी नम्र भावना असते. म्हणूनच या कामाला `श्रमानंद' किंवा `धनानंद' म्हटले जाते. मनशक्तीचे सुमारे ७ ते ८००० साधक आहेत. साधकांसाठी पुढील उपक्रम असतात.

अभ्यासवर्ग
आत्मकल्याण संकल्प वर्ग(Language-मराठी)
चौवार्षिक (वर्ष १ले)(Language-मराठी)
चौवार्षिक (वर्ष २रे)(Language-मराठी)
चौवार्षिक (वर्ष ३रे)(Language-मराठी)
चौवार्षिक (वर्ष ४थे)(Language-मराठी)
चौवार्षिक आवर्तन (वर्ष १ले)(Language-मराठी)
चौवार्षिक आवर्तन (वर्ष २रे)(Language-मराठी)
चौवार्षिक आवर्तन (वर्ष ३रे)(Language-मराठी)
युवा साधक मेळावा(Language-मराठी)
वंशज कल्याण (वर्ष २रे)(Language-मराठी)
वंशज कल्याण (वर्ष ३रे)(Language-मराठी)
वंशज कल्याण (वर्ष ४थे)(Language-मराठी)
साधक वर्ग(Language-मराठी)
साधकांसाठी ध्यानवर्ग(Language-मराठी)
साधकांसाठी विशेष वर्ग(Language-मराठी)
पूजा उपक्रम
महालय श्राद्धपूजा(Language-मराठी)
`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने
च्यवनप्राशावलेह
जपाकुसुम तेल
झील
त्रिशक्ती
बुद्धीवर्धन योग
शतावरी कल्प
विनामूल्य उपक्रम
त्रैमासिक मेळावा(Language-मराठी)
शैक्षणिक सहली(Language-
English
हिंदी
मराठी
)
प्रयोगात्मक साहित्य
मेंदू प्रतीक
सीडीज
Breathe Well (श्वास हा माझा)(Language-
English
मराठी
)
एकवचनी एकबाणी(Language-मराठी)

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView