रोगमुक्ती आणि व्यसनमुक्ती

एखादा रोग झाला की आपण डॉक्ट रकडे जातो; औषधं घेतो; तात्पुरते बरे होतो - ते पुढल्या आजारापर्यंत! एका पॅथीने बरे वाटले नाही की वेगवेगळ्या पॅथीज्‌ची वारी सुरु होते! आणि तिकडे रोगही, रुपं बदलून येऊन जीवन नक्कोहसं करतो!! या सगळ्या धावपळीत, मुळात आपल्याला रोग का व कसा होतो; त्यावर कायमचा उपाय काय, ते समजून घ्यायचे राहाते. व्यसनाचीही तीच रड! `व्यसन सोडायचे आहे पण सोडवत नाही आणि ते केल्याशिवाय राहावत नाही!' अशा सापळ्यात, व्यसनी मनुष्य फसलेला असतो! रोग आणि व्यसनांपासून मुक्त राहाण्याचे विज्ञानशुद्ध मार्गदर्शन, मनशक्ती केंद्राच्या पुढील उपक्रमांत, साहित्यात आणि उत्पादनांत आहे.

मानसचाचण्या
नैराश्य - काळजी - ताण मापन चाचणी(Language-
English
मराठी
)
रंग चाचणी(Language-
English
हिंदी
मराठी
)
सायको-फीडबॅक उपचारपध्दती(Language-
English
हिंदी
मराठी
)
अभ्यासवर्ग
इच्छातृप्ती(Language-मराठी)
रोगमुक्ती विज्ञान(Language-मराठी)
पूजा उपक्रम
सत्यपूजा(Language-मराठी)
पुस्तक संच
रोगमुक्तीविज्ञान संच(Language-मराठी)
`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने
च्यवनप्राशावलेह
जपाकुसुम तेल
झील
त्रिशक्ती
शतावरी कल्प
विनामूल्य उपक्रम
वैद्यकीय तपासणी शिबिर(Language-
English
हिंदी
मराठी
)
प्रयोगात्मक साहित्य
पिरोब्रेन एकाग्रता
रोगमुक्ती, व्यसनमुक्तीसाठी वनस्पती प्रयोग
सीडीज
Breathe Well (श्वास हा माझा)(Language-
English
मराठी
)

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView