Home » विनामूल्य उपक्रम
विनामूल्य उपक्रम
मनशक्ती केंद्रातर्फे, सर्व वयोगटातील तसेच सर्व स्तरांतील व्यक्तींपसाठी, विविध प्रकारचे विनामूल्य किंवा अल्पमूल्यात उपक्रम, गेली अनेक वर्षे, ग्रामीण तसेच शहरी भागातही राबविले जातात. विविध विषयांवरील ज्ञान-बैठका, अभ्यासवर्ग, संस्कार शिबिरे, शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप, कपडे व खाऊवाटप, रुग्णरंजन, वैद्यकीय सेवा, ग्राम विकास, सेवाभावी संस्थांना देणगी, राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ देणगी आणि मदत-कार्य अशा स्वरुपात हे उपक्रम घेतले जातात. त्याची माहिती पुढे दिली आहे.
| पोटेन्शिअल टू कायनेटिक चाचणी(Language-मराठी) |
| स्ट्रॉबोस्कोप चाचणी(Language-मराठी) |
| स्ट्रॉबोस्कोप रेझोनान्स चाचणी(Language-मराठी) |
|
आदिवासी उपक्रम(Language- हिंदी मराठी ) |
| कमवा शिका योजना(Language-मराठी) |
| कृतज्ञता स्मरण दिन(Language-मराठी) |
| ग्रामीण विद्यार्थी संस्कार शिबिर(Language-मराठी) |
|
ज्ञानप्रकाश यात्रा(Language- English हिंदी मराठी ) |
| ताणमुक्त अभ्यासयश पाठमाला(Language-मराठी) |
| त्रैमासिक मेळावा(Language-मराठी) |
|
वैद्यकीय तपासणी शिबिर(Language- English हिंदी मराठी ) |
|
शैक्षणिक सहली(Language- English हिंदी मराठी ) |
|
सन्मान सत्कृत्याचा(Language- English गुजराथी हिंदी मराठी ) |
| १० वी, १२ नंतर काय?(Language-मराठी) |
यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती
(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

