मानसचाचण्या

माणसाच्या सुखासाठीची सहकारी-यंत्रे!

(कॉम्प्युटर्ससह ६५ इलेक्ट्रॉनिक व अन्य यंत्रांवरील चाचण्यांवर आधारित निष्कर्ष व उपाय)
मनशक्ती प्रयोगकेंद्रातील चाचण्या अजोड आहेत. या चाचण्या मानसिक पातळीवर असतात. स्वामी विज्ञानानंद यांच्या मार्गदर्शनाखाली, एम्‌.टेक्‌. पातळीवरील तज्ज्ञांनी, त्या विकसित केलेल्या आहेत. त्यांचा उद्देश ‘व्यक्तीच्या मनाच्या शक्तीचे मूल्यमापन करणे व आंतर्‌शक्तीची जुळवणूक करणे’ असा असतो. चाचण्यांसाठी लागणारी बहुतांश यंत्रे, प्रयोगकेंद्रातच बनवलेली आहेत. तसेच काही चाचण्या संगणकाधारित आहेत.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView