पुस्तक संच

मनशक्तीची, सुमारे २५० वर पुस्तके आहेत. जन्मपूर्व संस्कार प्रयोगापासून ते मृत्यूपश्चात जीवनापर्यंतचे अनेकविध विषय त्यामध्ये हाताळलेले आहेत. तसेच एकेका विषयावरसुद्धा अनेक पुस्तकं किंवा पुस्तकमाला आहेत. अभ्यासकांना, त्या त्या विषयावरील जास्तीतजास्त ग्रंथ एकत्रित उपलब्ध व्हावेत, म्हणून हे वैशिष्ट्य़पूर्ण संच तयार केलेल आहेत.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView