जन्मपूर्व नोंदवही (भाग १,२)

Rs.130.00
जन्मपूर्व नोंदवही (भाग १,२)

जन्मपूर्व नोंदवही (भाग १,२)
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १३०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

ही जन्मपूर्व नोंद-वही, गर्भवती मातेने, गरोदरपणाच्या सर्व महिन्यात भरावयाची आहे.

साहित्य:-

1. जन्मपूर्व संस्कार प्रार्थना (बाळाच्या स्वागतासाठी)

2. गर्भिणीचा आहार

3. गरोदरपणातील व्यायाम (प्रसूतीपूर्व व प्रसूतीप्रश्चात)

4. एकाग्रता प्रतीक (ताण कमी करण्यासाठी)

5. मानस-प्रवृत्ती आलेख (स्वभाव परीक्षणासाठी)

6. विश्वास-धैर्य प्रतीक चित्रे (उजव्या मेंदूच्या विकासासाठी)

7. सुलभ प्रसुतीची गुरुकिल्ली इ.

भाग १ मध्ये सर्व उपाय दिलेले आहेत; तर भाग २ हा, गर्भवती मातेने प्रत्यक्ष भरुन तो बाळाच्या जन्मानंतर प्रयोगकेंद्रात संशोधनार्थ पाठवायचा आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView