पिरोब्रेन एकाग्रता

Rs.30.00
पिरोब्रेन एकाग्रता

पिरोब्रेन एकाग्रता

भाषा:- मराठी

देणगीमुल्य:- रू. ३०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

मेंदूच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त प्रभावी पिरोब्रेन एकाग्रता पद्धत.
पू. स्वामीजींनी विविध विज्ञान शाखांचा अभ्यास करून, पिरॅमिड एकाग्रता व मेंदूलोब एकाग्रता सुचविली आहे. त्याचं एकत्रिकरण म्हणजे पिरोब्रेन एकाग्रता पद्धत.

ताणमुक्ती, आत्मविश्वास, चांगली निर्णय शक्ती, तल्लख बुद्धि, व्यक्तिमत्व विकास व मन:शांतीसाठी ती उपयुक्त आहे.

पिरॅमिड ह्या आकारात प्रचंड शक्ती आहे. मानवाला शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच आध्यात्मिक बळ वाढविण्यासाठी या शक्तीचे सहाय्य होते.

मेंदूशास्त्राप्रमाणे प्रगत मेंदूचे मुख्य चार भाग असतात. त्यांना लोब्ज्‌ म्हणतात. या लोब्जमध्ये विविध क्षमता आहेत.

अशा प्रकारे पिरॅमिडचा आकार आणि मेंदूचे लोब्ज्‌ यांवर एकत्रितपणे व सहेतू एकाग्रता केल्यास, आपल्या विविध कार्यक्षमतांचा विकास व्हायला मदत होते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView