च्यवनप्राशावलेह - (500 gms)

Rs.210.00
च्यवनप्राशावलेह - (500 gms)

च्यवनप्राशावलेह:- (500 gms)
घटक:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १९०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

‘शरीरं आद्यं खलुधर्मसाधन्।’ म्हणजेच कोणतीही इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी, शरीराची साथ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. मनाची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकावी, म्हणून भारतीय पूर्वाचार्यांनी अनेक योजना, अनेक औषधं सुचविली आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘च्यवनप्राश’

आजच्या स्पर्धात्मक युगात, आपली कार्यक्षमता आणि उत्साह दीर्घकाळा टिकवण्याचे एक उत्तम आयुर्वेदिक रसायन म्हणजे ‘च्यवनप्राश’. शरीरातील प्रत्येक पेशीवर त्याचा सुपरिणाम होतो! शरीराचा कि ल्ला अभेद्य राखण्यास, त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. शिवाय मनशक्तीच्या ‘पुत्रकल्याण महायोजना रसायन’पुस्तिकेच्या पान 5, 6वर म्हटल्याप्रमाणे, प्रार्थना, सद्‌विचार यामागे आहेतच. विद्यार्थ्यांनी, अभ्यास यशासाठी प्रयत्न करताना, विशेषत: थंडीच्या काळात हे रसायन सातत्याने घेतल्यास, अभ्यासाची बैठक पक्की करण्यास व उत्साह टिकण्यास ते मदत करते. अर्थात्, एरवीही डॉक्टर-वैद्यांच्या सल्ल्याने च्यवनप्राश घेता येईल.

एडस्‌च्या रुग्णांसाठी, बल टिकवणारे औषध म्हणून काही प्रमाणात याचा उपयोग होऊ शकतो.
अर्थातच, लहान-मोठ्या सर्वांनाच ‘च्यवनप्राश’उपयुक्त आहे.

घटक:-
आवळा व ग्रंथोक्त विविध आयुर्वेदीय औषधी- वनस्पती.

च्यवनप्राशावलेह:- ५०० ग्रॅम.
सध्या फक्त भारतातच उपलब्ध.

देणगीमूल्य:- रु. २१०/- कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView