जन्म मृत्यु विज्ञान संच

Rs.207.00
जन्म मृत्यु विज्ञान संच

जन्म मृत्यु विज्ञान संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. २०७/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

1. >जन्म म्हणजे काय?

2. मृत्यु म्हणजे काय?

3. मृत्यूनंतर आयुष्य असतं का?

4. पुनर्जन्म शक्य आहे का?

5. मृत्युनंतरच्या आयुष्यात सुख दुःख असतं का?

6. असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात.

जन्म मृत्युचे वैज्ञानिक सत्य काय आहे? हे या संचात समाविष्ट असलेल्या पुस्तकांतून वाचायला मिळेल.

साहित्य:-

१. श्रद्धायोग

२. मृत्यूजिज्ञासा

३. अमरयात्रा

४. दीर्घायुष्य मंत्र

५. प्रार्थना

६. मेंदूप्रतीक

७. ज्योतीध्यान कार्ड

देणगीमूल्य: रु.२०७.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView