श्राद्धपूजा

श्राद्ध म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे; तसेच, पूर्वजांच्या शांतीसाठी प्रयत्न करणे, हे तत्त्व लक्षात घेऊन सामुदायिक श्राद्धप्रयोग घेतला जातो. तसेच, सर्वपित्री अमावास्येच्या दिवशीही तो आयोजित केला जातो. सर्वपित्री अमावास्येला येताना पळी-पंचपात्री आणावी. सर्वपित्री अमावास्या पूजेचे देणगीमूल्य नाही; परंतु स्वेच्छेने, पूर्वज कृतज्ञताप्रीत्यर्थ मनशक्तीचे ज्ञानपूर्ण ग्रंथसाहित्य इतरांना भेट देऊ शकाल.

देणगीमूल्य : रु. ४८५/- (एका पुजकाचे, चहा व भोजनाचे.)
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसाठी आहे.
याव्यतिरिक्त, पूर्वनावनोंद करुन आलेल्या सोबतच्या व्यक्तीचे, चहा-भोजन देणगीमूल्य प्रत्येकी रु. ५०/-. ते प्रयोगकेंद्रात आल्यावर भरावे.

Videos to be uploaded shortly.

See video
श्राद्धपूजा - 30/06/12 लोणावळा 30/06/2012 शिल्लक ऑफिसः ०२११४ - २३४३७९, २३४३८० Add to Cart

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView