त्रैमासिक मेळावा
"१९६६ पासून, दर वर्षी, फेब्रुवारी, मे, ऑगस्ट आणि नोव्हेंबर या महिन्यांच्या चौथ्या रविवारी, साधक आणि नवागतांसाठी, त्रैमासिक मेळावा असतो.
या मेळाव्याचे वैशिष्ट्य़ग म्हणजे स्वामी विज्ञानानंद यांचे ध्वनिमुद्रित प्रयोग-विवेचन. साधकांबरोबरच ते नवागतांनाही ऐकता येते. तसेच गेल्या तीन महिन्यात झालेल्या संस्थेच्या विविध कार्याचा आढावा आणि पुढील कार्याचा आराखडा, संस्थेच्या संस्था पत्रकात प्रसिद्ध केला जातो.
कार्यक्रम सकाळी ११ ते संध्याकाळी ४.४५ पर्यंत असतो.
येताना प्रत्येकाने स्वतःची पोळी-भाजी घेऊन यावी. येथे सर्वांना आमटी दिली जाते. पोळी-भाजीची पाकिटे व चहा-कॉफीची योग्य देणगी-मूल्यात व्यवस्था शक्य. "
Videos to be uploaded shortly.
Videos to be uploaded shortly.
| त्रैमासिक मेळावा - 26/08/12 | लोणावळा | 26/08/2012 | शिल्लक | ऑफिसः ०२११४- २३४३७९, २३४३८० | |
| त्रैमासिक मेळावा - 25/11/12 | लोणावळा | 25/11/2012 | शिल्लक | ऑफिसः ०२११४- २३४३७९, २३४३८० |
यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती
(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

