पूर्ण प्रतीक

Date: 
Sun, 7 Dec 2014

पुरावा क्रमांक 3:
पूर्ण प्रतीक

समजा तुम्हाल आता एखादे पूर्ण प्रतीक निर्माण करायचे आहे, ते कसे कराल? सुरुवातीला (जन्मकाली) त्यातल्या त्यात मध्यम समतोल शक्ती, आयुष्यभर ताणमुक्त शक्तिबचत करण्यासारखे आयुष्य, नंतर अधिक शक्ती उरेल असा संकेत दर्शविणारे प्रतीक; आणि शेवटी त्यातल्या त्यात पूर्णत्वाचे प्रतीक. ओम रचनां या दृष्टीने परिपूर्ण आहे.

पुरावा क्रमांक 4:
नकारात्मक पुरावा

तिसऱ्या पुराव्याच्या उलटा ओम होऊ शकला नसता. आधी पूर्णत्व भंग, मग अधिक शक्तिव्यव, नंतर मध्यम शक्तीदर्शक दाखवले तर ताणमुक्त अस्तित्व कसे उरेल?

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView