प्रणव की प्राणव

Date: 
Sun, 21 Dec 2014

पुरावा क्रमांक 7:
प्रणव की प्राणव

पुरावा क्रमांक 5 व 6 प्रमाणे प्रणवची उत्पत्ती पहिल्या श्वासाबरोबर (प्राणव) जन्माच्या वेळीच झाली आहे. अशी सूचना मनाला अधिक पटू शकेल. शरीरात प्राण आल्याबरोबर ‘अहम्’ चाही प्रार्दुभाव स्पष्टपणे प्रकट होतो. विनोबाजींनी प्र व नु म्हणजे प्रगाढ स्तुती अशा अर्थाने प्रणवाची उत्पत्ती शोधली आहे. त्यापेक्षा ती प्राणवापासून शोधली तर अधिक नैसर्गिक वाटेल.

165 मंत्र (व गीता व्रत) संदर्भात ॐ सामर्थ्य
ओंकार सामर्थ्य म्हणजे मंत्रसिध्दी ज्ञानाचा पाया आहे. त्या दृष्टीने तो सामर्थ्यवान मंत्र क्रमांक दोन, पंचवीस, त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव, यासाठी उपयोगी. उदाहरणार्थ मंत्र 2साठी पाचव्या अध्यायातील ओव्या क्रमांक एक्काहत्तर, त्र्याहत्तर, शहात्तर व ब्याऐंशी.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView